रेमा साहित्य वितरक संस्थेला देणगी द्या – तुमच्या देणग्यांकरवी आमचे वितरणाचे प्रयत्न शक्य केले गेले आहेत.
रेमा ही ना नफा तत्त्वावर काम करणारी संस्था 1982 साली अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यामध्ये स्थापन करण्यात आली. रेमाला देण्यात येणाऱ्या देणग्या,अमेरिकेच्या अंतर्गत महसूल कायदा भाग 501(c)(3) नुसार करमुक्त आहेत. रेमाचे आर्थिक व्यवहार प्रशासित करणारे स्वतंत्र संचालक मंडळ आहे.