आमच्या पुस्तकाचा उपयोग पवित्र शास्त्राभ्यास मार्गदर्शक यानात्याने करा

आमची पुस्तके तुमच्या पवित्र शास्त्र वाचनाला मार्गदर्शन करु शकतील जेणेकरुन तुम्ही मुख्य सत्यांकडे एकाग्र होउ शकाल. तुमचे दैनंदिन वाचन सुधारण्यासाठी मार्गदर्शन प्राप्त करा.

आमची पुस्तके ही सर्व साधारण आणि घाई न करण्याच्या मार्गाने वाचली जाउ शकतात. परंतु ती अधिक विशिष्ट मार्गाने, जसे पवित्र शास्त्र अभ्यासासाठी मार्गदर्शक या नात्याने किंवा ख्रिस्ती अनुभवावरील धडे या नात्याने देखील उपयोगात आणली जाउ शकतात. आमची पुस्तके प्राथमिक विषयाकडून माध्यमिककडे आणि पुढे प्रगत विषयाकडे प्रगती करतात. आमची पुस्तके तुम्ही तुमच्या पवित्र शास्त्र अभ्यासाकरता मार्गदर्शक म्हणून वापरु शकता.
  • तीन भागांच्या पुस्तिकांद्वारे आरंभ करा ज्या ख्रिस्ती विश्वास आणि ख्रिस्ती जीवनाची तत्वे यामधून तुम्हाला मार्गदर्शन करतात जेणेकरुन तुम्ही जाणू शकता की ख्रिस्ती असणे याचा अर्थ काय आहे.
  • जुन्या करारातील ख्रिस्ताची चिन्हे, नमुने आणि प्रतीके यांचा अनुवादाच्या पुस्तकाच्या मार्गदर्शित विषदीकरणात अभ्यास करा.
  • पवित्र शास्त्राचे विवेचन आणि पवित्र शास्त्रातील मुख्य मध्यवर्ती मुद्दे याकरवी पवित्र शास्त्र अधिक जाणून घ्या. पवित्र शास्त्रामधून आणि देवाच्या जीवनाकडे आणि ख्रिस्ती अनुभवाकडे तपशीलवार, सखोलपणे पाहण्यामधून देवाच्या जीवनाविषयी शिका.
  • उत्पत्ती पासून ते प्रकटीकरणापर्यंत संपूर्ण पवित्र शास्त्रामधून मंडळीच्या सखोल परीक्षणात सहभागी व्हा

पवित्र शास्त्राभ्यास साधने


इतरांसह वाटून घ्या