ही मोफत पुस्तके गहन, साधी, प्रात्यक्षिक आणि जीवन बदलणारी आहेत. आमच्या मोफत साहित्य मालिकेतील सर्व पुस्तके वाचा आणि तुमचे देवाच्या पाठीस लागणे यात पुष्कळ मदत प्राप्त करा.
ख्रिस्ती जीवनाची मूलतत्वे, पुस्तिका एक
हे पुस्तक मानवाकरता देवाची योजना जाणण्यास तुम्हाला मदत करेल.समृध्द आणि अर्थपूर्ण ख्रिस्ती जीवनाकरता भक्कम आधार मिळवण्यासाठी तुम्हास मदत करत, ते चार महत्वाचे अनुभव उघड करते जे दोन्ही, नवीन आणि अनुभवी, ख्रिस्तीजनांकरता अत्यावश्यक आहेत.
ख्रिस्ती जीवनाची मूलतत्वे, पुस्तिका दोन
प्रत्येक सकाळी प्रभूसह एकट्याने वेळ व्यतित करणे देवासहचा आमचा नातेसंबंध मधुर आणि व्यक्तीगत होऊ देते. ही वेळ आम्हास आमच्या ख्रिस्ती जीवनात प्रगतीत्मक आणि चैतन्यदायी मार्गाने प्रगती करण्यास लावेल. हे पुस्तक वाचण्याद्वारे प्रभूसह हे समय घालवणे किती साधे असू शकते हे समजून घ्या
सर्व समावेशक ख्रिस्त
ह्या “सर्व-समावेशक ख्रिस्त” याच्या अनुभवामध्ये आम्ही प्रवेश करू शकण्यापूर्वी आम्ही प्रथम हे पाहायलाच हवे की ख्रिस्त किती अमर्यादित आहे. पाहण्यासाठी आणि प्रवेश करण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला मदत करेल. अनुवादाच्या ह्या विशदीकरणात, ख्रिस्त त्याच्या विश्वासणाऱ्यांसाठी कोण आहे याचे चित्र कनानच्या उत्तम भूमीचे अद्भूत चित्र कसे आहे ते पाहा.
देवाची व्यवस्था
संपूर्ण पवित्र शास्त्र देवाच्या सनातन उद्देशाचे आणि देव तो उद्देश कसा पूर्ण करतो याचे स्पष्टीकरण आहे. विस्मयकारक तथ्यता ही आहे की देव त्याच्या स्वत:ने ही योजना पूर्ण करू इच्छित नाही. त्याने मानवाला सामील करून घेण्याचे ठरवले आहे. ख्रिस्तातील विश्वासी या नात्याने आम्ही सर्वजण देवाच्या टोजनेचा भाग आहोत. तर मग तुम्ही ह्या योजनेत कसे सहभागी व्हाल? त्याच्या उद्देशात आम्ही महत्वपूर्ण का आहोत हे पाहण्यासाठी हे पुस्तक वाचा.
ख्रिस्ती जीवनाची मूलतत्वे, पुस्तिका तीन
समाज आम्हाला बरोबर आणि चूकच्या तत्वाद्वारे आमच्या स्वत:ची वर्तणूक ठेवण्यास सांगतो, पण पवित्र शास्त्र याविषयी काय सांगते? पवित्र शास्त्र आम्हास आम्ही ज्याद्वारे जगू शकतो असे उच्च तत्व, जीवनाचे तत्व शिकवते. देवाची सनातन योजना तडीस नेली जावी याकरता आम्ही ह्या तत्वाने जगावे अशी देवाची इच्छा आहे.
जीवनाचे ज्ञान
जीवनात वाढण्याकरता आम्ही हे जाणायलाच हवे की जीवन काय आहे, ते कोठून येते आणि हे जीवन कसे मिळवावे. यांची उत्तरे वर्तणुकीतील सुधारणा, ज्ञानातील, किंवा कृपादानातील किंवा सामर्थ्यातील केवळ वाढ यामध्ये आढळत नाहीत. जीवनातील वाढीकरता समजबुध्दी आणि मार्गदर्शन मिळवा.
गौरवशाली मंडळी
जेव्हा आम्ही “मंडळी” हा शब्द ऐकतो तेव्हा आमचा विचार मानवी संकल्पनांनी भरलेला आहे याची आम्हाला खात्रीही होणार नाही. देव मंडळीकडे कसे पाहतो हे तुम्हास दाखवण्याद्वारे हे पुस्तक तुमच्या विचारांना नवे करेल. पवित्र शास्त्र आम्हास चार असामान्य व्यक्ती दाखवते ज्या आम्हास मंडळी संदर्भातील देवाचा दृष्टीकोन दाखवतात. तुमच्या समजबुध्दीला मर्यादा घालू नका. आम्ही तुम्हाला गौरवशाली मार्गाने मंडळी पाहण्यासाठी आमंत्रित करत आहोत.
आम्ही वितरीत केलेल्या पुस्तकांचे लेखक वॉचमन नी आणि विटनेस ली हे आहेत. वॉचमन नी आणि विटनेस ली यांच्या सेवाकार्याविषयी अधिक येथे वाचा.